गौरी गणपती सणासाठी महालक्ष्मीचे मुखवटे जालना बाजारात विक्रीसाठी दाखल. महालक्ष्मी आगमानाचा जालनेकरांमध्ये मोठा उत्साह.. महालक्ष्मीचे मुखवटे खरेदी करण्यासाठी बाजारात नागरिकांची गर्दी. आज दिनांक 31 रविवार रोजी दुपारी 12:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणपती आगमनानंतर आता उद्यावर गौरी गणपतीचा सण येऊन ठेपलाय. गौरी गणपती सणासाठी महालक्ष्मीचे मुखवटे विक्रीसाठी जालन्याच्या बाजारात दाखल झालेत. महालक्ष्मी आगमानाचा जालनेकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून महाल