अनिल वेडाईत हे मंडपाच्या पडदे भरून घेऊन येत असताना व सदरची ॲपे रिक्षा ही रणजीत गावित हा चालवीत असताना त्यांने त्याच्या ताब्यातील ॲपे रिक्षा ही भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवल्याने अचानक ॲपेरिक्षा डाव्या बाजूस पलटी होऊन अपघात झाल्याने सदर या रिक्षाच्या मागील सीटवर बसलेले विजय देवरे यांचे शरीर दबावले गेले म्हणून गुन्हा दाखल.