Download Now Banner

This browser does not support the video element.

सावनेर: पुलाअभावी शेती पडीक, दोनशे शेतकऱ्यांवर रब्बी पिकांची वेळ#jansmsya

Savner, Nagpur | Sep 26, 2025
सावनेर : सावनेर तालुक्यातील टाकळी (भं) गावातील कोलार नदीवर पूल नसल्याने शेतीची वाट बिकट झाली आहे. प्रगती असूनही शेतकरी अडचणीत ​सावनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी नदी-नाल्यांवर पूल किंवा बंधारा नसल्याची समस्या आजही कायम आहे. यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी अ अडचण होत असून अनेकदा त्यांना जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करावी लागते
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us