दि. 6 सप्टेंबर रोजी वाशिम शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला व मुलींनी तलवारी भाले व लाठीकाठी चालवत चित्त थरारक अशी प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांचे वाह वाह मिळवली विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आखाड्यातील महिला व मुलींनी संपूर्ण मिरवणूक मार्गावर चौका चौकात प्रात्यक्षिके दाखवून स्त्रिया झाशीची राणी व मा जिजाऊ यांच्यासारख्या लढवायला बनवून स्वतःची रक्षा करण्यास सक्षम असल्याचा संदेश या माध्यमातून दिला.