आज शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी कळमेश्वर येथील बाजार चौक येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. येथे भव्य प्रमाणावर सायंकाळी पाच वाजता पासून बैलपोळा भरवण्यात आला बैलपोळा हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे या दिवशी शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलांना पूजन केले जाते या सणाला कळमेश्वर शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला