आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी अमरावती शहरात सेक्स रॉकेट मोठ्या प्रमाणात चालत असल्याचा वड झाला असून पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून अमरावती पुलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे राजेंद्र कॉलनी येथे ही घटना घडली असून तक्रार नंतर पोलिसांनी कारवाई केली आहे फेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहे.