लेखापरीक्षण आभालातील २१ प्रलंबित मुद्द्यांची पूर्तता करून अहवाल देण्यासाठी २५ हजाराची लाख स्वीकारणा-या रत्नागिरीतील स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. यामध्ये एक वर्ग-१ अधिकारी एक शिपाई यांनी जिल्हा परिषदेतील एका सहाय्यक लेखा अधिकाऱ्याचा समावेश आहे.