आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी अमरावती शहरात दुपारी चार वाजता पासून जोरदार परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे यासंदर्भात हवामान खात्यानेही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे त्यानुसार प्रतिसाद पाऊस जोरदार कोसळत आहे वादळीवालासह विजांचा कडकडाट ऐकायला येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस आहे तर काही एक-दोन दिवस पावसाने दांडी मारली होती . यामुळे मात्र शहरातील चार वाजता पासूनच आता जनजीवन विस्कळीत झाला आहे .