रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत भगतसिंग वाॅर्ड मरारटोली येथे अज्ञात चोरट्याने दोन शेळ्या चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजता उघडकीस आली. यात २० हजार रुपये किमतीच्या शेळ्या चोरीला गेल्या आहेत.जैरुद्दीन खैरुद्दीन भाटी (५८, रा. बालाघाट रोड, भगतसिंग वार्ड, मरारटोली) यांनी आपल्या शेळ्या घरासमोरील नत्थू अग्रवाल यांच्या प्लॉटमध्ये बांधून ठेवल्या होत्या. मंगळवारी (दि. २६) दुपारी १२ वाजताच्या सुमारास पांढऱ्या रंगाची १० हजार रुपये किमतीची एक श