दिनांक 26 ऑगस्ट रोजी दाखल करण्यातील आरोपींचा शोध घेत असताना पथकास माहिती मिळाली की वैभव विजय साबळे कल्याण पांडुरंग होळकर नरेंद्र शहाजी सोनवणे साईनाथ संपात राजपूत येथे असल्याचे समजले वरील सर्व आरोपींना पुढील तपासणी जामखेड पोलिस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे