बुलढाणा जिल्ह्यातील शेलगाव देशमुख येथील काही शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवली नाही याबाबत शेतकऱ्यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडे बियाणे कंपनी विरोधात तक्रार केली. सदर तक्रारीची दखल घेत आमदार सिद्धार्थ यांनी संबंधित बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याची सांगितले.