सिदेवाहि तालुक्यातील आलेसुर ते पेंढरी मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाला असून या मार्गावर असलेल्या पाईपलाईन टाकलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या कडेला मोठे भगदळ पडले आहे या भगतड्यामुळे वाहनधारकांना मोठा धोक्याचा सामना करावा लागत आहे बांधकाम विभागाने भगदाड भुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे