परिविक्षाधिन अधिकारी रोहित ओव्हाळ यांचा नेर पोलीस स्टेशन येथील तीन महिन्याचा कार्यकाळ संपल्यामुळे ते यवतमाळ येथील मुख्यालयाला रुजू होणार आहे. त्या निमित्त महिला पोलीस दशता समिती पोलीस स्टेशन नेर च्या वतीने निरोप समारंभ घेण्यात आला. परिविक्षाधिन अधिकारी रोहित ओव्हाळ यांनी आपल्या तीन महिन्याच्या कार्यकाळात नेर तालुक्यामध्ये गुन्हेगारीवर अंकुश लावून तालुक्यात शांतता व...