धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने एक ऑक्टोबर बुधवार रोजी पैठण तालुक्यातील दावरवाडी फाट्यावर पैठण पाचोड मार्गावर चक्काजाम आंदोलन करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दरम्यान या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन पैठण पाचोड रस्त्यावर वाहनाच्या लांबसला रांगा लागल्या होत्या यावेळी धनगर समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच लवकरात लवकर सरकारने एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी नसता येणाऱ्या काळात मो