Download Now Banner

This browser does not support the video element.

अक्कलकुवा: जैन धर्माचे 22 वे तीर्थंकर नेमिनाथ भगवान यांचा जन्मकल्याणक निमित्ताने जैन आराधना भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

Akkalkuwa, Nandurbar | Jul 29, 2025
जैन धर्माचे 22 वे तीर्थंकर नेमिनाथ भगवान यांचा जन्मकल्याणक निमित्ताने अक्कलकुवा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन प.पू. उपाध्याय प्रवर श्री मनितप्रभसागरजी म.सा. आदि ठाणा ६ व प.पू.श्री.सुभद्राश्रीजी म.सा आदि ठाणा ३ यांचा निश्रेत करण्यात आले. यावेळी सकाळी गिरनार भावयात्राच्ये आयोजन करण्यात आले. दुपारी सक्रस्रव महापुजन तसेच संध्याकाळी संध्या भक्तीच्ये आयोजन संपन्न
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us