संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी बौद्धवाडी येथे सासऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी जावईविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ जुलै २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी रवींद्र पांडुरंग मोहिते (वय ५५, रा. तुळसणी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) यांनी तक्रार दिली