गडचिरोली दि १ सप्टेबर:चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर येथे जय दुर्गा स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन, गौरीपूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य फुटबॉल स्पर्धा २०२५ चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.या फुटबॉल प्रतियोगिता स्पर्धेचे अध्यक्ष तथा सहउद्घाटन प्रसंगी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी पायाने फुटबॉल टोलवून कार्यक्रमाला शुभारंभ करत आनंद व्यक्त केला.यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मा.खा. डॉ.अशोकजी नेते म्हणाले की,"गौ