वनी सापुतारा रस्त्यावर भितबारी जवळ दोन मोटरसायकल अपघातात तिघेजन जखमी झाले असेल त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे . सद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या 108 रुग्णवाहिक येणे त्यांना उपचारासाठी त्वरित वणी ग्रामीण दाखल केले अजून नाव समजलेले नाही .