12 जून 2025 रोजी दुपारी दीड च्या सुमारास नंदुरबार शहरातील खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या दुकानाची तपासणी केली असता या कारवाईत नंदुरबार जिल्हा कृषी विभागाच्या पथकाला सुमारे महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले एचटीबीटी कापूस बियाण्याचे 300 पाकीट जप्त केले असून कारवाई पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सायंकाळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.