Download Now Banner

This browser does not support the video element.

काटोल: धनकुंड येथे स्विफ्ट कार मध्ये आढळली लोखंडी तलवार व गुप्ती

Katol, Nagpur | Oct 8, 2025
कोंढाळी पोलिसांना 112 कॉल द्वारे माहिती मिळाली की धनकुंड येथे स्विफ्ट कार मध्ये लोखंडी तलवार व गुप्ती आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून कारचालक आरोपी नागेश नेहारे व पंकज ठाकरे तसेच एका अल्पवयीन ला ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून एक लोखंडी तलवार व गुप्ती जप्त केली. आरोपीविरुद्ध कोंढाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us