जालन्यातील केजीएन रोड ‘बुक्क-ए-नूर’ मध्ये उजळणार; रजा अकॅडमीचा संकल्प.. 15 सौ साला जश्ने मिलादुन्नबी निमित्त जालना सज्ज – केजीएन रोडवर आकर्षक रोषणाई आज दिनांक एक सोमवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार 15 सौ साला जश्ने मिलादुन्नबी उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, जालन्यातील केजीएन रोडला बुक्क-ए-नूरमध्ये सजविण्यात येणार आहे. रजा अकॅडमीचे मराठवाडा अध्यक्ष मौलाना सय्यद जमील यांनी याबाबत माहिती दिली. शहरातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण