आष्टी येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून चाकण मध्ये पळवून आणलेल्या एकास तब्बल चार वर्षानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्य माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे, चाकमा औद्योगिक 83 वसाहतीतून ताब्यात घेतले असून मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.