उदगीर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर अशोक स्तंभ उभा करू असे समाज बांधवांसमोर आमदार संजय बनसोडे यांनी जाहीर केले होते,जाहीर केल्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर अशोक स्तंभ उभा करावा या मागणीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर आदर्श पिंपरे यांनी आंदोलन सुरू केले आहे ६ सप्टेंबर रोजी आंदोलनाला १० दिवस पूर्ण झाले, आमदार संजय बनसोडे व प्रशासनाने जाहीर केल्या प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर अशोक स्तंभ उभा करावा अशी मागणी गजानन सताळकर यांनी केली