Download Now Banner

This browser does not support the video element.

ठाणे: वाहतूक कोंडीवरून ठाणे मनपाचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांची टीका

Thane, Thane | Aug 24, 2025
ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यामुळे ठाणेकर मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. अशातच आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून टीका केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us