मराठा आरक्षण ही मागणी आता जोरदार चर्चेत बाबासाहेब मुळीक यांनी दिली माहिती सांगली व सातारा जिल्ह्यातील मराठा कुणबी दाखल्यासाठी हैदराबाद सह पश्चिम महाराष्ट्र मधील सर्व संस्थांमध्ये गॅजेटिअर लागू करावी अशी मागणी मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती बाबासाहेब मुळीक यांनी दिली आहे