Download Now Banner

This browser does not support the video element.

गोरेगाव: बि. व्ही. लाॅन येथे आमदार विजय रंहागडाले यांचा वाढदिवस साजरा, 51 दात्यांनी केले रक्तदान

Goregaon, Gondia | Aug 28, 2025
गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रंहागडाले यांचा आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शहरातील बि. व्ही. लाॅन येथे 58वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी जन्म आमदार विजय रंहागडाले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी को-ऑपरेटिव बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे, गोंदिया भंडारा जिल्ह्याचे संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर माजी सभापती विजय राणे गोरेगाव नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार आदी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us