देवगाव येथील सुनिल नारु शेळके (वय 25) याच्यावर आपल्या समाजातील महिलेवर बलात्काराचा गुन्हा अचलपूर परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सुनिल शेळके याने तिच्यासोबत हार टाकून लग्न केले होते. त्यानंतर ती सुनिलसोबत वाड्यावर राहत होती. या काळात दोघांत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. महिला गरोदर राहिल्यानंतर सुनिलने तिला औषधोपचार केले. दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी पोटदुखीचा त्रास झाल्याने तिला प्रथम उपजिल्हा रुग्णालय अचल