नंदुरबार शहरातील टापू परिसरात गायत्री इलेक्ट्रॉनिक शोरूम समोरून 20000 रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एमएच 39 क्यू 7065 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे याबाबत दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी दिनेश चौधरी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर पुढील तपास पोलिस करीत आहे.