कोरपणा 9 सप्टेंबर रोज मंगळवार ला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक सुदर्शन निमकर तसेच मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते कुपोषण मुक्त चळवळीत काम करणाऱ्या अमित महाजनवार यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले