कोरपणा 25 ऑगस्ट रोज सोमवारला दुपारी एक वाजता च्या दरम्यान कोरपणा तालुक्यातील आवारपूर येथे काँग्रेस सरकारची महत्त्वाची बैठक उत्साह पूर्ण वातावरणात पार पडलेत या बैठकीत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे विषय उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच परिसरातील जनतेच्या विविध समस्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे संघटनात्मक बांधणी व आगामी राजकीय दिशादर्शक कार्यक्रमावर सविस्तर चर्चा झाली.