23 ऑगस्टला रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार कोंढाळी पोलिसांनी विविध पाच ठिकाणी धाड टाकून सट्टापट्टी चालविणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाजार चौक येथे दार टाकून गजानन धरणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 545 रुपये जप्त करण्यात आले तसेच मिलिंद मलवे याच्याकडून 415 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले. बस स्टॉप बाजारगाव येथे धाड कार्यवाही करून चिंतामण ढोकणे यांच्याकडून 345 रुपये जप्त करण्यात आले.