Download Now Banner

This browser does not support the video element.

आपला देश व राज्यावर येणारे विघ्न गणपती बाप्पा दूर करो अशी विघ्नहर्त्या चरणी प्रार्थना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Andheri, Mumbai suburban | Aug 27, 2025
आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी एक वाजता च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या असून देश व राज्यावर येणारे विघ्न गणपती बाप्पा दूर करतील सर्व सामान्यांना आनंदाचे दिवस येतील अशी मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना केली आहे असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us