Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमनूरी: शहरातील एका विवाहितेचा एक लाख रुपयासाठी छळ,कळमनुरी पोलीस ठाण्यात सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Kalamnuri, Hingoli | Aug 23, 2025
मोटर सायकल घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणून वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील त्रिशला मारुती कपाटे ह .मु .कळमनुरी हिस दि . 2 एप्रिल ते दि.21 ऑगस्ट 2025 दरम्यान सासरच्या मंडळींनी शारीरिक मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या 6 जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 23 ऑगस्ट ची सूत्राकडून प्राप्त झाली आहे .या प्रकरणी पोलिसामलदार इंगोले हे पुढील तपास करीत आहेत .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us