चिंचोली येथील खासदार संजय देशमुख यांच्यानिवास स्थानी येथे प्रमुख उपस्थितीत पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत पुसद येथील श्री.वैभव पाटील ( सूर्यवंशी) जिल्हा अध्यक्ष मावळ मराठा संघ, श्री.सुमित खंदारे,श्री.बजरंग यमगीर, श्री.अमोल खंदारे यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.