पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वर्गीय आईंच्या विषयी काँग्रेस आणि राहुल गांधीने अपमानजनक अपशब्द वापरल्याचा विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनात भाजपा उत्तर मध्य मुंबई, महिला मोर्चा अंतर्गत माजी नगरसेविका हेतल गाला व माजी नगरसेविका स्वप्ना विरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वात आज शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास सांताक्रुझ येथे 'माफी मागो' आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.