शरातील कुंडलिका आणि सीना नदी पात्रांची मोजणी करून कायमस्वरूपी सुरक्षा भिंत उभी करणार; जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे प्रतिपादन आज दिनांक 22 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कुंडलिका व सीना नद्यांवर झालेले अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेणार असून या दोन्ही नद्या पात्रांची हद्द निश्चित करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा भिंत अथवा तार कंपाऊंड उभी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. यासाठी पुढील आठवड्य