अहमदाबाद येथे सुरू असलेल्या कॉमनवेल चॅम्पियनशिप मध्ये आंतरराष्ट्रीय भेटली ती स्पर्धेत साईराज परदेशीने सुवर्णपदक पटकवले असून त्याच्याआहे यशाबद्दल जय भवानी व्यायाम शाळेचे अध्यक्ष विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड यांच्यासह क्रीडा शिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी अभिनंदन केले आहे