Install App
gauravdhamane4307
This browser does not support the video element.
वैजापूर: कृषी कार्यालयाजवळ कार व पिकप ची धडक होत अपघात
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 13, 2025
वैजापूर शहरातील नाशिक छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्ग 752 एच वर कृषी कार्यालयासमोर कार व पिकप ची धडकून अपघात घडला. शनिवारी रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला असून या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!