Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: सहजीवन नगरात बनावट देशी-विदेशी दारू कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Dhule, Dhule | Aug 26, 2025
धुळे शहरातील सहजीवन नगरात स्थानिक गुन्हे शाखेने राहत्या घरात चालणाऱ्या बनावट दारू कारखान्यावर छापा टाकून तब्बल १ लाख ६८ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित गणेश निकम यांच्या घरातून ८०० लिटर स्पिरिट, पॅकिंग मशीन, बनावट झाकणे व रसायन हस्तगत करण्यात आले. आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us