Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमनूरी: पोत्रा येथे पयत पवित्रेश्वर महादेवाच्या पालखी मिरवणूकने श्रावणी सांगता उत्सव थाटात पार

Kalamnuri, Hingoli | Aug 24, 2025
कळमनुरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पोतरा येथील पवित्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील एक महिनाभर चाललेले श्रावण महोत्सवानंतर दिनांक 23 व 24 ऑगस्ट रोजी श्रावणी सांगता उत्सव पार पडत आहे .आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 4 वा पर्यंत पवित्रेश्वर महादेवाच्या पालखीची गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढून उत्सव मोठ्या थाटात पार पाडला आहे .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us