मेहकर शहरातील श्री रामदेव बाबा मंदीर रुणीचा नगर येथे श्री द्धिरिकाधिश कलीयुग अवतारी मरूधर नरेश बाबा श्रीरामदेवजी यांच्या जन्मोत्सव निमित्त 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या शुभहस्ते महाआरती व भव्य दिव्य सभामंडपचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब व माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर व आदींनी आशिर्वाद घेतले. यावेळी सभापती श्री.माधवराव जाधव,शिवसेना ता.प्रमुख सुरेश वाळुकर शहरप्रमुख जयचंद बाढीया आदी मान्यवर उपस्थित होते