पैठण तालुक्यातील नवगाव येथील वीरभद्रा नदीच्या पाण्यात उडी मारून युवकांनेआत्महत्या केली ही घटना बुधवार दिनांक 10 उघडकीस आली आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव भाऊसाहेब बाबुराव धनावडे राहणार नवगाव असे असून आत्महत्या करण्याचे कारण मात्र अस्पष्ट आहे नावगाव परिसरातील पैठण रोडवरील वीरभद्र नदीच्या पाण्यात गावातील भाऊसाहेब बाबुराव धनावडे या तरुणाने उडी मारली युवक घरी आला नसल्याने नातेवाईकांनी शोध घेत असतानाच युवकाचा मत्यदेह वीरभद्र नदीत आढळून आला या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक महादेव