मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज सोमवार दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, हे आंदोलन आझाद मैदानापुरती मर्यादित ठेवावी. नियुक्त केलेल्या क्षेत्राबाहेर निदर्शने करणाऱ्यांना तिथे परतण्यास सांगितले पाहिजे. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.