आज राम 24 ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी नऊ वाजता अमरावती शहरातील जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी काळजावरून राजकमल चौक जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशन असा जोडणारा उड्डाणपूल पूर्ण झाल्याने सर्व प्रकारच्या वाऱ्यांना तसेच वादळचाऱ्यांना रात्री आज दिनांक 24 12 वाजता पासून तात्काळ प्रभावाने पुन्हा बंद करण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे जनसंपर्क अधिकारी अमरावती शहर आयुक्तालय यांनी कळवले आहे.