अहिल्या नगर शहरातील एमआयडीसी परिसरातील वडगाव गुप्ता येथे एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शोभा मच्छिंद्र ढोरजकर या विवाहितेचा मृतदेह विहिरीमध्ये आढळला याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे