Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: विहितगाव येथे आ. सरोज आहिरे यांचे शुभहस्ते गावठाण अंतर्गत काँक्रीटीकरण कामाचा भूमीपूजन सभारंभ संपन्न

Nashik, Nashik | Aug 30, 2025
नाशिक महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र.२२ मधील विहीतगाव येथे विविध गावठाण अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांचे भूमिपूजन आ. सरोज आहिरे व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.या कामांमुळे परिसरातील नागरिकांच्या सोयीसुविधा वाढून दर्जेदार रस्ते उपलब्ध होणार आहेत. सर्व कामे उच्च दर्जाची व निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us