Download Now Banner

This browser does not support the video element.

जाफराबाद: माहोरा येथे माजी सरपंचाच्या घरी माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली सांत्वन भेट

Jafferabad, Jalna | Aug 25, 2025
आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजता जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी माहोरा येथील माजी सरपंच डॉ. रविंद्र कासोदे यांचे 8 दिवसापूर्वी निधन झाले असता,या कासोदे परिवाराची भेट घेऊन त्यांनी सातवाहन केलं त्यांना धीर दिला आहे. याप्रसंगी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us