Download Now Banner

This browser does not support the video element.

चामोर्शी: गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील सफाईदार व मनुष्यबळ पुरवठा कंपन्यांवर प्रशासन कारवाई करणार की नाही, वंचितचा सवाल

Chamorshi, Gadchiroli | Sep 9, 2025
गडचिरोली दि ९ सप्टेबर :गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला व बाल रुग्णालय येथील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला व बाल रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.पेंदाम यांनी मंगळवार रोजी संयुक्त मिटींग बोलावली होती, या मिटींगसाठी ओझोन असोसिएट व एमव्हीजी कंपनीच्या डायरेक्टरांना बोलाविण्यात आले होते परंतु मुजोर कंपन्याचे डायरेक्टर सोडाच परंतु कंपनीचे कोणीही प्रतिनिधी मिटींगला आले नाही. जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी कंपनीच्या प्रतिनिधी यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला अ
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us