शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत ठाकरे सेनेला मोठा हादरा दिला आहे. देवबाग येथील ठाकरे गटाचे विद्यमान सरपंच उल्हास तांडेल यांनी आज गुरुवार २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला. श्री. तांडेल यांच्या सोबत चार ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेत दाखल झाले आहेत. भविष्यात ही संख्या वाढेल असे त्यांनी सांगितले. काय म्हणाले तांडेल पाहूया