शासकीय विश्रामगृह येथे आज दिनांक एक सप्टेंबर रोजी बारा वाजता दरम्यान कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये शिक्षकांची निवड श्रेणी, घटक श्रेणी आणि केंद्रप्रमुखांच्या सरळ सेवा भरती आरक्षण संदर्भात निवेदन देण्यासाठी व इतर विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार